मराठीतूनच बोललं पाहिजे हे धोरण चुकीचं; रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना टोला
2025-01-23
0
नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवलेंनी राज ठाकरे यांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले, परप्रांतीय नागरिकांनी मराठीत बोललंचं पाहिजे ही मनसेची दादागिरी चुकीची आहे.