आरोपी वाल्मिक कराडला मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात केलं दाखल; काय आहे नेमकं प्रकरण ?
2025-01-23
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहात ठेवलं असता, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.