जळगाव अपघात स्थळी मदतकार्य वेगानं सुरू झालं आहे. मंत्री आणि इतर मदत पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलंय.