दोन हेल्मेट कॅरी करण्याची चिंता मिटली; नागपुरात तयार केलंय 'फोल्डिंग हेल्मेट'चं डिझाईन
2025-01-21
0
आपल्या देशातील अनेक दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय (Helmet) बाईक चालवतात. आता दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे.