25 वर्षांपासून अनोखा उपक्रम, पर्यावरण बचावासाठी औंधकर कुटुंबीय वापरत नाही कॅरी बॅग
2025-01-21
0
सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केला असला तरी आजही महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त झाला नाही. तर गेल्या 25 वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागृती करण्याचं काम करत आहेत.