युवा प्रशिक्षण योजनेमधून 50 हजार युवांना प्रशिक्षण देण्यात येणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

2025-01-21 0

मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून 100 दिवसांत 50 हजार तरुण-तरुणींना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढांनी सांगितलंय.

Videos similaires