पोलीस संरक्षणावरुन शिवेंद्रराजेंची टोलेबाजी: म्हणाले, 'मी चोऱ्या माऱ्या केल्या नसल्यानं संरक्षणाची नाही गरज'

2025-01-21 1

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रोटोकॉल म्हणून एक पोलीस गाडी आपल्या ताफ्यात घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पोलीस संरक्षणावरुन विरोधकांना टोला लगावला.

Videos similaires