शेणाची किमया भारी शेतकऱ्याची वारी थेट राष्ट्रपतीचा दारी. राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पाचा शेतकऱ्याने घेतला लाभ अन् राष्ट्रपतींनीचे बोलवन आल थेट दिल्लीला. शेतकर्याचा आनंद गगनात मावेना.
2025-01-21
1
आदिवासी दुर्गम भागातील रामचंद्र गणपत भोजणे या शेतकऱ्याला थेट राष्ट्रपतींचे प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याकरिता निमंत्रण आलं आहे.