फेक एन्काऊंटरची जबाबदारी पोलिसांप्रमाणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची; विजय वडेट्टीवारांचा दावा

2025-01-20 0

या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

Videos similaires