भाजपात येण्यासाठी वडेट्टीवार कितीदा फडणवीसांना भेटले, मला माहितीय; उदय सामंत यांचा पलटवार
2025-01-20
0
एकनाथ शिंदेंच्या उठावामध्ये मी सहभागी झालो होतो. त्यामुळे राज्यात दोनदा उद्योगमंत्रिपद मिळाले, याची मला पूर्ण जाणीव आहे, असेही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणालेत.