सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईची माहिती मुंबई पोलीस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांनी आज दिली.