सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, कोण आहे आरोपी?

2025-01-19 0

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केलेल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधून आरोपीला अटक केली. या अटकेमुळे हल्ल्यामागचं नेमकं कारण समोर येणार आहे.

Videos similaires