मुंबई हे एक महत्त्वाचं शहर; प्रत्येकाने बोलताना जबाबदारीनं बोलावं; मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य

2025-01-18 1

एखाद्या घटनेवरून लगेच कायदा आणि सुव्यवस्था तसेच राजकीय भाष्य करणे उचित नाही. मुंबई एक महत्त्वाचं शहर असून, प्रत्येकाने बोलताना जबाबदारीने बोलावं, असं यावेळी भुसे म्हणालेत.

Videos similaires