सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण, पोलीस आणि गुन्हे शाखेच्या तपासात आतापर्यंत काय समोर आलं?
2025-01-18
1
सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) हल्ल्यानं संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसलाय. सैफ अली खानवर त्याच्या घरी चाकूनं हल्ला झाला. हल्लेखोराचा अद्याप शोध सुरू आहे.