नरबळी देऊन ऊसाच्या फडात फेकला महिलेचा मृतदेह? दाभोलकर यांनी सरकारकडं 'ही' केली मागणी
2025-01-18
2
फलटण तालुक्यात महिलेच्या मृतदेह शेजारी आढळलेल्या वस्तुंवरून संशयित नरबळीचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अंनिसचे समन्वयक हमीद दाभोलकर यांनी जादूटोणाविरोधी कायदाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.