Coldplay कॉन्सर्टसाठी नवी मुंबई सज्ज; हजारो पोलीस तैनात, वाहतूक व्यवस्थेतही बदल

2025-01-18 4

मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारीला कोल्डप्ले कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलंय.या कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हजारो पोलीस तैनात करण्यात आलेत.

Videos similaires