मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये होणार सहभागी
2025-01-17
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. दावोस इथं होणाऱ्या वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहे.