सैफची प्रकृती स्थिर; मात्र एक आठवडा विश्रांतीची गरज, मेडिकल बुलेटिनमधून डॉक्टरांची माहिती
2025-01-17
2
सध्या सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. कोणताही आता धोका नसल्याची माहिती मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून डॉक्टरांनी दिलीय.