लव्ह प्यार और धोका ! सोशल माध्यमांवरील प्रेम कहाणीची शिकार ठरली पीडित तरुणी, नराधमानं केला बलात्कार अन् मग . . .
2025-01-16
4
सोशल माध्यमातील ओळखीतून नराधमानं तरुणीवर अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या नराधमानं या तरुणीला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडून तिच्यावर अमानवीय अत्याचार केला.