सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरण, आज दिवसभरात काय काय घडलं?

2025-01-16 0

हल्लेखोराने सैफवर सहा वार केलेत. यातील दोन वार हे गंभीर स्वरूपाचे होते. त्यामुळे सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Videos similaires