पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, नेमका काय दिला कानमंत्र?
2025-01-15
0
नौदलाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी महायुतीतील आमदारांना मार्गदर्शन केलं.