'देशानं यापूर्वी तडीपार गृहमंत्री पाहिला नाही, गृहमंत्रिपदाची गरीमा राखा'; शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार
2025-01-14
0
राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवारांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला.