लग्नाच्या आमिषानं महिलेला ओढलं जाळ्यात; शारीरिक शोषण करुन लुटला लाखोंचा ऐवज, पुण्याच्या भामट्याला कोल्हापुरात बेड्या

2025-01-14 1

विवाहस्थळावर झालेल्या ओळखीतून कोल्हापूरमधील महिलेला पुण्यातील भामट्यानं फसवल्याचं उघड झालं. या भामट्यानं महिलेचं लैंगिक शोषण करुन तिचं 11 तोळे सोनं आणि लाखो रुपये लुटले.

Videos similaires