वाल्मिक कराड न्यायालयाचा दणका; 14 दिवसांची ठोठावली न्यायालयीन कोठडी, कोर्टात काय घडलं?
2025-01-14
0
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं. न्यायालयानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मकोका कारवाईवर अद्याप सुनावणी सुरी आहे.