सत्यम...सत्यम...दीड्डम...दीड्डम..! 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात, अक्षता सोहळा संपन्न
2025-01-13
0
सोलापुरात सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर कुंभार कन्येचा अक्षता सोहळा संपन्न झाला. (Siddheshwar Yatra 2025) या अक्षता सोहळ्याला 900 वर्षांची परंपरा आहे.