ही गोष्ट एका अशा मुलीची आहे, जिनं आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करीत वडिलांचे कष्ट पाहून त्यांच्या कष्टाचं चीज केलंय. ही यशोगाथा आहे रुचिता चौबे या तरुणीची.