नाशिकमध्ये रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत.