शेगांव तालुक्यातील केस गळती प्रकरण; बधितांची संख्या 139 वर, संशोधनासाठी आयसीएमआर शास्त्रज्ञांची टीम येणार
2025-01-12
2
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास झाला. याबाबात प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधीत गावांना आज भेट दिली.