भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप रविवारी शिर्डीत झाला. या समारोप समारंभास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.