राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने कोल्हापुरातल्या वारणानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे.