डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीय.