परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी

2025-01-11 1

नालासोपारा पूर्वच्या संकेश्वरनगरमधील एका इमारतीत परफ्युमच्या बाटल्यांच्या तारखा बदलण्याचं काम सुरू असताना स्फोट झालाय. यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Videos similaires