संतोष देशमुख हत्याकांड: आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची पोलीस कोठडी; खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्यानंतर मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
2025-01-10
2
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.