जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने तिच्या जागी काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.