तुम्हाला जमत नसेल तर सांगा दुसर अधिकारी आणू; शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले
2025-01-09
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.