बुलढाणा केस गळती प्रकरण; पाणी वापरणे आणि पिणे योग्य नाही, नायट्रिकचे प्रमाण देखील धोकादायक
2025-01-09
1
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात अचानक केस गळती आणि टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.