उद्धव ठाकरेंना धक्का तर महायुतीला दिलासा; राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
2025-01-09
3
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती बोरकर आणि न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल होती.