पुणे तिथे काय उणे; पुणे मिलेट महोत्सवात जगातील पहिलं ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं आईस्क्रीम, तुम्ही खाल्लं का?

2025-01-09 0

सध्या बाजारात विविध प्रकारची आईस्क्रीम (Ice Cream) उपलब्ध आहेत. परंतु, पुण्यातील 'मिलेट महोत्सवात' (Millet Festival ) एका स्पेशल आईसस्क्रीमची जोरदार चर्चा आहे.

Videos similaires