खुशखबर! नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

2025-01-09 0

सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदोर आणि नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे.

Videos similaires