जमिनीचा व्यवहार सारंगी महाजनांच्या संमतीनं; पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंचा संबंध नाही, गोविंद मुंडेंनी केला 'हा' दावा
2025-01-09
0
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी जमीन खरेदी व्यवहारात फसवणुकीचा आरोप केला. याबाबत जमीन खरेदीदार गोविंद मुंडे यांनी पलटवार केला.