संतोष देशमुख हत्याकांड; बीड प्रकरणावरुन धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं चुकीचं: लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला, 'हा' दिला इशारा

2025-01-09 0

संतोष देशमुख हत्याकांडावरुन धनंजय मुंडेना लक्ष्य केलं जात आहे. मात्र धनंजय मुंडेंसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके मैदानात उतरले. बीड प्रकरणावरुन त्यांनी मनोज जरांगेंवर टोलेबाजी केली.

Videos similaires