चीनच्या व्हायरसमुळं आरोग्य यंत्रणा हाय ॲलर्टवर, ठाण्यातील यंत्रणा झाली सज्ज
2025-01-08
0
चीनसह मलेशियामधील नागरिकांची झोप उडविणारा एचएमपीव्ही (HMPV Virus) भारतात शिरकाव करणार असल्यानं चिंता वाढली आहे. यामुळं ठाण्यातील आरोग्य यंत्रणा झाली सज्ज झाली आहे.