HMPV व्हायरस महामारी येईल इतका घातक नाही, डॉ.अविनाश भोंडवे
2025-01-08
0
चीनमध्ये HMPV व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातही एचएमपीव्हीची संशयित प्रकरणं समोर येत आहेत अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणी डॉ.अविनाश भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली.