साईचरणी लीन झालेल्या प्रिया दत्त आई-वडिलांच्या आठवणीनं भावूक, राजकारणाबाबत म्हणाल्या, पूर्वीच्या..."
2025-01-08
4
माजी खासदार प्रिया दत्त यांनी शिर्डीत साईसमाधीचे आज दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना देशातील राजकीय स्थिती आणि साईभक्तीबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं.