थेट डंपर खाली उडी घेऊन तरुणाने आयुष्य संपवले, सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आला...

2025-01-08 8

कोल्हापुरातील हातकणंगले ते लक्ष्मी औद्योगिक वसाहत रस्त्यावर मंगळवारी दुपारी भरधाव डंपर खाली उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचे सीसीटिव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे..

Videos similaires