राष्ट्रगीत नव्हे, हे तर इंग्रजांचं स्तुतीगीत, आपलं राष्ट्रगीत बदला ; रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

2025-01-08 0

रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपलं राष्ट्रगीत हे इंग्रजांचं स्तुतीगीत असून ते बदला, अशी मागणी रामगिरी महाराजांनी केली.

Videos similaires