नव्या व्हायरसमुळे ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन…अशी आहे डॉक्टरांची तयारी
2025-01-08 23
सध्या ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्युमन मेटान्यूमोनिया व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. रुग्णालयात साधे आणि आयसीयू खाटा तयार आहेत. तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचे पथकही तयार ठेवण्यात आले आहेत.