संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
2025-01-07
1
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.