काँग्रेस गद्दार तर भाजपा महा गद्दार - महादेव जानकर

2025-01-07 0

मेंढपाळांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वात मेंढपाळांचा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.

Videos similaires