सध्या चीनमध्ये HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातही एचएमपीव्हीची संशयित प्रकरणं समोर येत आहेत.